शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका स्मार्ट सिटी योजनेत १०० कोटीतून ५० इलेक्ट्रिक बस घेणार

पुणे : ई-बसमध्येही प्रवाशांकडून घाण

ऑटो : आश्चर्य...KTM ची सीट नसलेली स्कूटर; उभे राहून चालवायची...

ऑटो : ओकिनावा i-Praise इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; नौदल पहिला ग्राहक...

ऑटो : 'ही' कार तब्बल 7.10 कोटी रुपये जिंकून देईल...फक्त एकच अट

ऑटो : सावधान...! नवी कार घेताच 12 हजारांचा दंड भरावा लागेल

ऑटो : फोक्सवॅगनच्या पेट्रोल, डिझेलच्या कार 2026 पर्यंत बंद होणार

ठाणे : ठाण्यात वीजेवर धावणाऱ्या वाहनांसाठी १०० चार्जींग स्टेशनची शोध मोहीम सुरु

राष्ट्रीय : इलेक्ट्रीक वाहनांसाठी कोणीही चार्जिग स्टेशन उभारू शकणार

ऑटो : देशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची?