शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

वसई विरार : वसईच्या रस्त्यावर धावणार इलेक्ट्रीक बस; अत्याधुनिक परिवहन आगारासह नवीन बसेसही आणणार

नाशिक : तोटा कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसच्या संख्येत घट

ऑटो : टाटाकडून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

ऑटो : MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली

ऑटो : साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

ऑटो : अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

ऑटो : तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर बजाजची चेतक लाँच; सध्या केवळ दोन शहरांतच मिळणार

ऑटो : दिव्यांगाने 'टाकाऊ'पासून चक्क ई-बाईक बनविली; आनंद महिंद्राही अवाक् झाले

ऑटो : भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार

नागपूर : 'आपली बस'च्या ताफ्यात लवकरच ४० इलेक्ट्रीक बस