शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : 7 रुपयांत 100 किमी! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

महाराष्ट्र : शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज

ऑटो : मोबाईलसारखी स्कूटर कुठेही चार्ज करा; ओकिनावाने केली लाँच, जाणून घ्या किंमत

बुलढाणा : इलेक्ट्रीक वाहनांचे कार्यालयातच होते चार्जिंग

नागपूर : नागपुरात इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा

नागपूर : इलेक्ट्रिक बस खरेदी प्रकरण; कोट्यवधीचे अनुदान द्यावयाचे आहे, कराराची प्रत तर द्या!

राष्ट्रीय : इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्समध्ये उत्तर प्रदेशात मिळणार सवलत

ऑटो : न पाहिले कधी! स्कूटरलाही आला रिव्हर्स गिअर; पियाजिओची करामत

ऑटो : मुंबई-पुणे दरम्यान धावणार इलेक्ट्रिक बस

पुणे : भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल