विरोधी पक्षनेता हे पद संसदीय कार्यप्रणालीमध्ये फार महत्वाचं मानलं जातं. विरोधी पक्षनेता हा सरकारवर वचक ठेवणारा व्यक्ती म्हणून ओळखलाही जातो. विरोधी पक्षनेता जितका सक्षम असतो, तितका त्याचा सरकारवर वचक असतो. पण देशाला गेली सात वर्ष विरोधी पक्षनेता नाहीय ...
महाराष्ट्रात जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांनादेखील या निवडणुकीत धक्का बसलाय. अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये ...
राज्यात मिनी विधानसभेच्या म्हणजेच जि.प आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज जाहीर झाले. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले तर या निवडणुकीत काही नेत्यांना धक्का बसलाय. असाच एक निकाल धुळ्यात लागला. धुळे जिल्ह्यातील लामक जिल्हा पर ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या कारणाने भांडणाऱ्या बातम्या येत असतात... पण आता या भांडणाला काँग्रेसच्या दोन चुका जबाबदार आहेत, असं दिसतंय... आता काँग्रेसने अशा कुठल्या दोन चुका केल्यात आणि यातून काय अर्थ समोर येतोय, यावर बोलूयात.. ...
मनसे प्रमुख राज ठाकरे शहरात दाखल, भर पावसात राज ठाकरे यांचे आगमन , ढोल-ताशे आणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, 2 दिवस दौरा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर, सोबत मनसे प्रमुख नेतेही उपस्थित. पहा हा सविस्तर व्हिडिओ - ...