लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाला ६ कोटींच्या निधीची गरज आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत एक रुपयाही पाठविण्यात आला नसल्याने उधारीवर काम करण्याची वेळ आली आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग १२(ड)मधील पोटनिवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या प्रभागातून पाच उमेदवार मैदानात असले तरी, खरी लढत काँग्रेसचे पंकज शुक्ला व भाजपचे विक्रम ग्वालबन्शी यांच्यातच होण्याची शक्यता आहे. ...
येवला : मतदार यादी पडताळणीच्या कामातून शिक्षकांना वगळावे, यासाठी येवला तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येत निवडणूक कार्यालयाविरोधात शिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन देऊन काम नाकारणे बाबत भूमिका स्पष्ट क ...
शिक्षकांनी शिक्षक संघटनांच्या मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद दिल्यामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ ३२ हजार ५२0 शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. ...