Grappanchyat Election Nitesh Rane- वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच महेश संसारे यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. गेली दोन-तीन वर्षे पक्षीय राजकारणापासून ते अलिप्त होते. आता ते ग्रामप ...
Gram Panchayat elections : वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, आंबेलोहळ, वाळूज, नारायणपूर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, पाटोदा आदी ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे ...
Banking Sector Kolhapur- पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. ...
मतदानाला आता १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ...
ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड-१९ मुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या. १७ ग्रामपंचायती प्रशासकांच्या हातात गेल्या होत्या. आता निवडणुकीचा गावात धुरळा उडणार आहे. यावर्षी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन संक्रांतीच्या मोसमात आल्यात. १४ जानेवारी रोजी संक्रां ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी दुपारी १२ ...