Yawatmal news आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने शेख इसाक भाग्यवंत ठरले. ...
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली. ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. तर जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कारले याच्या गटाने खंडाळा ग्रामपंचायतीत सत्ता कायम राखली आहे. ...
Gondia News जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत. ...
Gram Panchayat Election Result: खानापूरमध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. ...