Maharashtra Grampanchayat Election; गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचा महाविकास आघाडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 12:08 IST2021-01-18T12:08:19+5:302021-01-18T12:08:46+5:30

Gondia News जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Grampanchayat Election; Voters in Gondia district lean towards Maha Vikas Aghadi | Maharashtra Grampanchayat Election; गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचा महाविकास आघाडीकडे कल

Maharashtra Grampanchayat Election; गोंदिया जिल्ह्यातील मतदारांचा महाविकास आघाडीकडे कल


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तिरोडा तालुक्यातील पालडोगरी ग्राम पंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून १० पैकी १ भाजपला तर ९ जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थित ग्राम विकास पॅनलची सरशी झाली आहे.
सडकअर्जुनी तालुक्यातील रेगेपार पांढरी ग्राम पंचायतिल ९ पैकी ९ जागेवरील उमेदवार ग्राम विकास पॅनलचे निवडून आले आहेत. या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

Web Title: Maharashtra Grampanchayat Election; Voters in Gondia district lean towards Maha Vikas Aghadi