शेवगाव नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ रविवार ( दि.७ ) रोजी संपुष्टात आला आहे. यामुळे पुढील नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होइपर्यंत प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा प्रंचित पोरेड्डीवार यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विभागीय सहनिबंधक (नागपूर) हे अध्यक्ष-उपा ...
gram panchayat election राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे. ...
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील बल्लारपूर तालुक्यातील १० पैकी भाजपने नांदगाव(पोडे), हडस्ती, कोर्टीमक्ता, पळसगाव, मानोरा, गिलबिली, कळमना व आमडी या आठ ग्रामपंचायतींवर तर किन्ही या ग्रामपंचायतीवर अपक्षाचा झेंडा फडकला असलातरी येथेही ...