सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी घडली. जखमीस नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ...
नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. भेंडा ग्रामपंचायतीत वैशाली शिंदे या सरपंच झाल्या आहेत. तर जेऊरमध्ये राजश्री मगर, वाळवणेत जयश्री पठारे, खारेकरजुनेत अंकुश शेळके, हंगा येथे बाळू दळवी यांची सरपंचपदी निवड झा ...
आदर्शगाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बु-हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब करडीले यांची निवड झाली आहे. तर उदलमलमध्ये जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. ...
MNS BMC Election Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजपा युतीची चर्चा सुरू आहे, मात्र पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली ...