गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. (WB Election 2021) ...
त्रिलोकपुरी, शालीमार बाग वार्ड, रोहिणी-C आणि कल्याणपुरी या वार्डांत आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, पूर्व दिल्लीच्या चौहान बांगड जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली आहे ...
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वच्या सर्व ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी २९ जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांच ...
उमराणे : येत्या १२ मार्च रोजी होऊ घातलेल्या बहुचर्चित उमराणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ग्यानदेवदादा देवरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई देवरे व माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यां ...
भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया. नव्हे, अनेक ठिकाणी काँग्रसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Gujarat district pa ...
AIMIM : आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, ओवेसींच्या एआयएमआयएमने मोडासा येथे 12 पैकी 8, गोध्रा येथे 8 पैकी 7 तर भरूच येथे 8 पैकी 1 जागांवर विजय मिळवला आहे. ...
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? म ...