उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा
Published: March 2, 2021 08:47 PM | Updated: March 2, 2021 08:52 PM
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर बंगालमधील राजकीय वातावरण आणखीनच तापताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची संपत्ती किती आहे? त्यांचेकडे किती सोने आहे? ममता बॅनर्जी यांचे शिक्षण किती? या सर्वांबाबत अनेकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. (Mamta Banerjee Property And Gold)