लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट - Marathi News | Corona blast in election 5 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट

पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात जोमाने रुग्णवाढ ...

ममता राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा बनतील? - Marathi News | Will Mamata become the face of national politics? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममता राष्ट्रीय राजकारणाचा चेहरा बनतील?

रणनीती अचूक असेल, तर भाजपचाही पाडाव होऊ शकतो, हे सिद्ध झाले. पुढची लढाई ‘नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व’ अशीच असेल, हे उघड आहे. ...

राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंत काहीशी घट - Marathi News | A slight decline in the daily number of patients as well as deaths in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंत काहीशी घट

दिवसभरात ५६ हजार ६४७ रुग्ण, ६६९ मृत्यू ...

भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार - Marathi News | South victory gateway for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली ...

काँग्रेसच्या रणनीतीला छेद देत भाजपने आसाम राखले - Marathi News | The BJP retained Assam, undermining the Congress strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या रणनीतीला छेद देत भाजपने आसाम राखले

याउलट भाजपने साम-दाम-दंड-भेद या नीतीचा अवलंब करीत निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व ज्येष्ठ मंत्री हेमंत विश्व शर्मा असे दोन प्रमुख चेहरे भाजपकडे असल्याने त्यांनी दोघांचा खुबीने वापर केला. ...

केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी - Marathi News | Left lead for the second time in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेसलाही फटका ...

तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन! - Marathi News | The new prince M.K. Stalin in tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत नवा राजकुमार एम.के. स्टॅलिन!

तामिळनाडूच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते आणि माजी मुख्य मंत्री एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत एम.के. स्टॅलीन यांनी बहुमत मिळवत द्रमुकचे प्रमुख आपणच असल्याचे सिद्ध करून दाखवले. ...

प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही - Marathi News | W. The magic of movie stars mithun chakravarthi did not work in Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्ये चित्रपट तारेतारकांची जादू चाललीच नाही

अनेक बड्या कलाकारांना बसला पराभवाचा धक्का ...