लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
जि. प. पोटनिवडणूक; जनविकास, वंचित आघाडीच्या युतीची पुनर्घोषणा - Marathi News | Dist. W. By-elections; Public development, re-announcement of the alliance of the deprived front | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जि. प. पोटनिवडणूक; जनविकास, वंचित आघाडीच्या युतीची पुनर्घोषणा

Washim ZP By-Election : महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याने इच्छूक उमेदवारही संभ्रमात असल्याचे बोलले जात आहे. ...

UP Election : ... तेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा होईल, मुख्यमंत्री योगींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | UP Election : ... then there will be a population control law, Chief Minister Yogi made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Election : ... तेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा होईल, मुख्यमंत्री योगींनी स्पष्टच सांगितलं

UP Election : एका वृत्तवाहिनीच्या मंथन 2021 या कार्यक्रमात योगींनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ...

२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार - Marathi News | 118 OBC seats to be reduced in 20 ZPs; As a result of the ordinance, 422 seats will be saved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२० जि.प.मध्ये ओबीसींच्या ११८ जागा होणार कमी; अध्यादेशाचा परिणाम, ४२२ जागा वाचणार

१४ जिल्हा परिषदांमधील २७ टक्के आरक्षण टिकवायचे तर अध्यादेश काढणे आवश्यकच आहे. कारण अध्यादेश हा सर्व जिल्हा परिषदांसाठी एकत्रितपणे लागू असेल. ...

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या त्या १२ निलंबित आमदारांना मतदान करता येणार, निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय  - Marathi News | Those 12 suspended BJP MLAs will be able to vote for the Rajya Sabha elections, the Election Commission has given a big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या त्या १२ आमदारांना मतदान करता येणार की नाही? निवडणूक आयोगाने दिला मोठा निर्णय 

Maharashtra Rajya Sabha Election: या निवडणुकीमध्ये भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना मतदार करता येणार का,  असा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. ...

UP Election 2022: “देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार” - Marathi News | sangeet som claimed bjp will build temples at india where temples have been razed to build mosques | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ...

LIVE - पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक? Punjab Congress Crisis | Amarinder Singh | India News - Marathi News | LIVE - Congress's masterstroke in Punjab? Punjab Congress Crisis | Amarinder Singh | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक? Punjab Congress Crisis | Amarinder Singh | India News

"पंजाबमध्ये काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक?" त्याविषयी जाणून घ्या या सविस्तर लाईव्हमधून - ...

'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन - Marathi News | You support, make Goa self-sufficient says CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन

कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ  प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ...

उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू - Marathi News | BJP workers put pressure on Utpal Parrikar; Advice to fight from Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू

उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. ...