जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जागांसाठी येत्या २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. जि.प. व पं.स.क़रिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ६ डिसेंबर तर नगरपंचायतसाठी ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल ...
पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुका होऊ घातलेल्या क्षेत्रात तळ ठोकून बसले आहेत. या निवडणुकीत ज्या पक्षाचे उमेदवार सर्वाधिक निवडून येतील, त्याला विधान परिषदेची निवडणूक लढविणे तेवढेच सोपे जाणार आहे. त्यामुळे नंतर घोडे ...
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री पवार यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आला आहे ...
जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
गेल्या सहा वर्षांत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाने अतिशय काटेकोरपणे कारभार करत बँकेला संचित तोट्यातून बाहेर काढत दोनशे कोटींहून अधिक नफ्यात आणली. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर जाण्यात चढाओढ वाढली आहे. ...
Congress News: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत वारंवार काँग्रेसने दिले आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर चाचपणी देखील करण्यात आली. २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच ...
जिल्ह्यात चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, एटापल्ली, अहेरी, भामरागड आणि सिरोंचा या ९ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यातील अनेक नगर पंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी ते पुन्हा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे तर भाजपकडे अ ...
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज द ...