ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात मतदारयादी पुर्नरिक्षण मोहीम राबविली जात असून या विशेष मोहिमेला मतदारांकडून चांगला प्रतिसाद ... ...
Nagpur News राज्य शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षण संपुष्टात आले आहे. त्याचा फटका सद्यस्थितीत चालू निवडणुकीलाही बसला आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी नामांकन भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने ७ ऐवजी ८ डिसेंबरला नामांकन भरण्याची शेवटची तारीख राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नामांकनासाठी शेवटचा दिवस ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. उमेदवारीसाठी अनेकांनी दावा केल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इच्छुकांना सबुरीचा सल्ला देऊन तिष्ठत ठेवले. परिणामी, नामनिर्देशन अर्ज सादर करणे सुरू झाले तरी कोरपना वगळता अ ...
राज्य सरकारने महापालिकेच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्याही जागा वाढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण जनतेसाठी मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा विस्तार वाढणार आहे. ...
काही नगर पंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही व गोंधळ उडाला. त्यामुळे, नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...