भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्यात २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला साेमवार १३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु निवडणूका हाेणार की नाही असा संभ्रम शुक्रवारपर्यंत कायम हाेता. अखेर निवडणूका हाेणे निश्चित झाल ...
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्ष ...
प्रचाराचा नारळ फुटल्यापासून या दोन्ही नेत्यांनी सहाही ठिकाणी प्रचार सभा घेऊन नवा रंग भरला आहे. इतर राजकीय पक्षही आपले भवितव्य आजमावत आहेत. मतदानाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येक पक्ष विजयाचा दावा करत असला, तरी मतदार कोण ...
ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता खुल्या करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे, तर उर्वरित जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जि. प. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत आहे. या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी काल, शुक्रवारी सत्तारूढ आघाडीची दोन तास बैठक झाली असली तरी जागांचे कोडे सुटलेले नाही. ‘ओबीसी’ व महिला गटातील एका जागेवर पेच कायम आहे. ...