लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
गडकरी-फडणवीसांच्या गडात भाजपला धक्का; गाणारांची अडबालेंनी घेतली विकेट - Marathi News | BJP in Gadkari-Fadnavis stronghold; Adbale took the wicket of Ganar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी-फडणवीसांच्या गडात भाजपला धक्का; गाणारांची अडबालेंनी घेतली विकेट

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी मात दिली. ...

भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ? - Marathi News | What the BJP could not do, the Marathawada Shikshak Sangha did; Who is teacher candidate Suryakant Vishwasrao? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपला जमलं नाही ते शिक्षक संघाने करून दाखवलं; कोण आहेत सूर्यकांत विश्वासराव ?

सूर्यकांत विश्वासराव यांच्या झंझावातामुळं भाजपचे उमेदवार थेट तिसऱ्या स्थानी ...

कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी - Marathi News | Names of these three candidates from Mahavikas Aghadi for Kasba Chinchwad is also heavily prepared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यासाठी महाविकास आघाडीकडून 'या' तीन उमेदवारांची नावे; चिंचवडलाही जोरदार तयारी

कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून उदयाच्या बैठकीत यावर निर्णय होणार ...

भाजपच्या विस्तारासाठीच शिवसेना फोडली, रोहित पवारांनी दिला दाखला - Marathi News | Shiv Sena broke up only for the expansion of BJP, Rohit Pawar gave evidence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या विस्तारासाठीच शिवसेना फोडली, रोहित पवारांनी दिला दाखला

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.  ...

नागपूर ‘शिक्षक’मध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर - Marathi News | Maha Vikas Aghadi's Sudhakar Adbale Leading in Nagpur Teachers Constituency Election Counting of Votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘शिक्षक’मध्ये महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

भाजपचे नागो गाणार पिछाडीवर ...

मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी - Marathi News | Sudhakar Adbole is victorious in Nagpur padavidhar constituency, nana patole critics on bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच भाजपला दणका, नागपुरात सुधाकर अडबोले विजयी

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ...

अमरावती पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर     - Marathi News | Dhiraj Lingade of Mahavikas Aghadi leads in the frist round of Amravati Graduate Constituency Counting of Votes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर    

दुसऱ्या फेरीअखेर १४८० मतांची आघाडी ...

"आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या", अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन - Marathi News | Ajit Pawar's call to Jayant Patal: "Give your people's voice and take a decision soon". | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या", अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन

कसब्यात तीन वेळा निवडणूक लढवली आहे तर आता का नाही लढवायची ...