लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी - Marathi News | The name of the Congress party is sinking: Asaduddin Owaisi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस पक्षाची अवस्था बुडणाऱ्या नावेसारखी : असदुद्दीन ओवेसी

काँग्रेसची अवस्था बुडणाºया नावे सारखी झाली असून, त्याचा कॅप्टन पळून गेल्याची टीका एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ...

परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त - Marathi News | Parbhani: Dassehra muhurat for candidates for publicity campaign | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जाहीर प्रचारासाठी उमेदवारांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चारही मतदार संघातील उमेदवारांनी विजया दशमीचा मुहूर्त साधून जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे़ विजया दशमीच्या दिवशी एकही सभा झाली नसली तरी सभांचे नियोजन मात्र करण्यात आले़ सीमोल्लंघनासाठी जमणाºया मतदारांशी संवाद साधून ...

दिड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग - Marathi News | nsk,voters,participated,in,voter,awareness,campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले ... ...

निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव - Marathi News |  Combine jeeps with 3273 buses and trucks in Thane district for voting with election work. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव

भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची श ...

Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा  - Marathi News | Maharashtra Election 2019: When will the deposit be returned ...? withdrawn aspirants questions to administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : डिपॉझिट कधी परत मिळणार हो...? माघार घेतलेल्या इच्छुकांची अधिकाऱ्यांकडे विचारणा 

माघार घेतलेल्या इच्छुकांच्या मागणीने अधिकारी बुचकळ्यात  ...

‘मध्य’ मध्ये बंडखोरी कायम करत महेश कोठेंनी दिले ‘युती’ला ‘उत्तर’ - Marathi News | Mahesh Kothen, while maintaining revolt in the middle, gave 'Alliance' an 'answer' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘मध्य’ मध्ये बंडखोरी कायम करत महेश कोठेंनी दिले ‘युती’ला ‘उत्तर’

शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा; माघारीसाठी ‘मातोश्री’हून केले गेलेले प्रयत्नही निष्फळ  ...

शहर मध्य, सांगोला, पंढरपुरात लागणार दोन ईव्हीएम - Marathi News | Two EVMs will be needed in the city center, Sangola, Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहर मध्य, सांगोला, पंढरपुरात लागणार दोन ईव्हीएम

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक : मतदारांचा टक्का वाढला ...

सहा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी, १५४ उमेदवार अखेर निवडणूक रिंगणात - Marathi News | Rebellion in six assembly constituencies, 3 candidates are finally in the fray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी, १५४ उमेदवार अखेर निवडणूक रिंगणात

सोलापूर विधानसभा निवडणूक; ८३ जणांची माघार: पंढरपूर, सांगोला, शहर मध्य मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार ...