लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
निवडणुकीसाठी ५०० बसेस - Marathi News | 2 buses for election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणुकीसाठी ५०० बसेस

मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याच ...

ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पोलिसांनी हस्तगत केली ५३ लाखांची रोकड - Marathi News | Police seized Rs 53 lakh from NCP's MLA in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पोलिसांनी हस्तगत केली ५३ लाखांची रोकड

एकीकडे निवडणूकीचे वातावरण तापत असतांनाच ठाण्यात अण्णाभाऊ साठे आर्थिक घोटाळया प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार रमेश कदम यांच्याकडून ५३ लाख ४६ हजारांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील जे. जे. रुग्णा ...

कुलाबा विधानसभा मतदारसंघात 78 लाख 65 हजारांची रोकड जप्त - Marathi News | 78 lakh 65 thousand cash seized in the Colaba Assembly constituency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलाबा विधानसभा मतदारसंघात 78 लाख 65 हजारांची रोकड जप्त

निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे एकूण 78 लाख 65 हजार रुपये संशयीत रक्कम पकडली. ...

चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | On the way, to Tambi and Borgaon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. ...

Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच - Marathi News | There is no place for LGBT community in political part'y manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समाज वंचितच

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समुदायाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात न आल्याने या समुदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

मुंबईतून आतापर्यंत १५ कोटींची रोकड जप्त - Marathi News | Till now 15 crore cash has been seized from Mumbai on election wave | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतून आतापर्यंत १५ कोटींची रोकड जप्त

प्राप्तीकर विभागाच्या विविध कारवायांत ही रक्कम हस्तगत करण्यात आली. ...

Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार - Marathi News | Efforts to bring false history from power: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार

शरद पवार यांची पंढरपुरात जाहीर सभा; सरकारी यंत्रणांचा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापर ...

पुण्यात आठ आणि राज्यातील २२० जागांचा संकल्प पूर्ण होणार : पियुष गोयल  - Marathi News | Resolution of eight seats in Pune and 3 seats in state: Piyush Goyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात आठ आणि राज्यातील २२० जागांचा संकल्प पूर्ण होणार : पियुष गोयल 

पुण्याने मागील पाच वर्षात भाजपा शिवसेनेच्या महायुतीला प्रचंड यश दिले आहे. ...