जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले. ...
मागील दोन पराभवामुळे यावेळची निवडणूक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची होती; त्यामुळे ‘यंदा साहेबच’ ही टॅगलाईन घेऊन कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली होती. ...
पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले. ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात यावेळी झालेल्या वैशिष्ट्ययपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती शुक्रवारी (दि.२५) पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या स्वीप समितीचे सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकु ...
नाशिक : पंधरा विधानसभा मतदारसंघातील १४८ उमेदवारांना १५ लाख मतदारांनी मतदान केले असले तरी २७ हजार मतदार असेही आहेत की त्यांनी रिंगणातील उमेदवारांना नाकारले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात आजवर सातवेळा निवडून आलेले जिवा पांडू गावित हे या पक्षाचे संचित असले तरी ही एकमेव जागा या पक्षाने गमाविली, ...