विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून, जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात नाशिक शहरातील बाळासाहेब सानप आणि योगेश घोलप यांचा समावेश आहे. ...
ऊस तोडणी कामगाराच्या मुलाने माळशिरसमधून निवडणूक लढवली. त्याचा फॉर्म भरायला स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील हजर होते. आज तोच उसतोडणी कामगाराचा मुलगा विजयी झाला. तोही आष्टी तालुक्यातील राम सातपुते असे त्याचे नाव. ...
दोन विद्यमान आमदारांनाच लोकांनी पुन्हा गुलाल लावून सेवा करण्याची संधी दिली. पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांना दोन टर्मनंतर, तर विनय कोरे यांना एका टर्मनंतर पुन्हा विधानसभेत पाठविले. ...
हायटेक प्रचाराबरोबरच आर्थिक व्यवहारही सांभाळून त्यांनी विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कुटुंबीयांच्यादृष्टीने २०१९ ची निवडणूक निर्णायक होती. यात त्यांच्या पत्नी सुमनतार्इंचे काय होणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. ...
भाजपने सांगली विधानसभेची निवडणूक एकतर्फी असल्याचा समज केला होता. जयश्रीताई पाटील यांच्याऐवजी पृथ्वीराज पाटील यांचे मैदानात येणे जास्त फायद्याचे ठरेल, असेही त्यांना वाटले. त्यामुळे उमेदवारी त्यांना जाहीर झाल्यापासून भाजपच्या गोटात आनंद होता. ...
जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असे जाहीर भाषणात सांगितले जात असताना तीच-तीच माणसे वेगवेगळ्या समित्यांवर, पदांवर दिसू लागली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत हीच १० माणसे असे चित्र तयार झाले. ...