राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी निवडणुका या हिवाळी अधिवेशानानंतर होतील, अशी शक्यता आहे. ...
बुधवारी आयोगाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत; सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. ...
पुणे पदवीधर मतदारसंघात जून २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पदवीधर मतदार नोंदणीची मुदत एक महिना वाढविण्याची मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे भाजप व मित्रपक्षाचे पदवीधर मतदान नोंदणी समन्वयक माणिक पाटील (चुयेकर) व भाजपचे कोल्हापूर महानगर उपाध्य ...
विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदा ...
राळेगाव, कळंब, बाभूळगाव आणि केळापूर तालुक्यातील रुंझा परिसराचा काही भाग मिळून राळेगाव विधानसभा मतदार संघ तयार झाला आहे. गेली २५ वर्षांच्या कार्यकाळात या मतदार संघामध्ये दुसऱ्या-तिसºया पिढीचे आगमन झालेले आहे. यात चांगल्या कार्यकर्त्यांचाही भरणा आहे. म ...
विधानसभेच्या निकालाचा फटका गेली साडेसात वर्षे नागपूर जि.प. ची सत्ता भोगलेल्या भाजपाला बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण त्यासाठी जिल्ह्यातील मतांच्या विश्लेषणावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शर्थीचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचेही मानले जात ...