लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान - Marathi News | Gram panchayat by-election average 48 percent polling till afternoon in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान

वाशिम : जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या २१ सदस्य पदासाठी तसेच दोन सरपंच पदासाठी १८ मे रोजी सकाळी ७:३० ... ...

सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला?; आमदारकी नाही, थेट खासदारकीच लढणार - Marathi News | Sushma Andharen's constituency became; There is no MLA, MPs will contest directly against Navneet kaur rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुषमा अंधारेंचा मतदारसंघ ठरला?; आमदारकी नाही, थेट खासदारकीच लढणार

गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता. ...

७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार - Marathi News | 7384 voters will exercise their right to vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नऊ गावांत गुरूवारी मतदान ...

पक्षाने संधी दिल्यास मी खासदारकीसाठी सज्ज; पुणे लोकसभेच्या रिंगणात स्वरदा बापट - Marathi News | If the party gives me an opportunity I am ready for MP Swarda Bapat in the arena of Pune Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाने संधी दिल्यास मी खासदारकीसाठी सज्ज; पुणे लोकसभेच्या रिंगणात स्वरदा बापट

खासदार गिरीश बापट यांच्या जागेवर भाजपतच रस्सीखेच सुरू असून त्यामध्ये आता स्वरदा यांच्या नावाची भर ...

पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी - Marathi News | Who exactly is responsible for the defeat Nadda to report to PM; Central leadership dissatisfied with answers from local leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभवासाठी नेमके जबाबदार कोण? नड्डा पंतप्रधानांना अहवाल देणार; केंद्रीय नेतृत्व स्थानिक नेत्यांच्या उत्तरांवर असमाधानी

भाजपच्या सूत्रांनी पुष्टी केली की, निवडणूक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत, ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते. ...

कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला - Marathi News | Orphan boy Pradeep Ishwar became MLA in Karnataka, Dr. Cheered with a photo of Babasaheb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात अनाथ पोरगा आमदार झाला, डॉ. बाबासाहेबांचा फोटो घेऊन जल्लोष केला

कर्नाटकमध्ये ३८ वर्षीय प्रदीप ईश्वर यांनी कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा पराभव करत विजय मिळवला. ...

BMC Election : महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | BMC Election: Municipal elections will be held in October-November; Devendra Fadnavis said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

BMC Election : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. ...

‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या - Marathi News | Because of Bajrangbali, not the BJP's boat but the Congress's on the bank Congress wrested 75 seats from BJP-JDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘बजरंगबली’मुळे भाजपची नव्हे, काँग्रेसची नौका पार; भाजप-जेडीएसच्या ७५ जागा काँग्रेसने हिसकावल्या

काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या, त्यांपैकी ७५ जागा भाजप-जेडीएसकडून हिसकावून घेतल्या. कर्नाटकातील ६ पैकी ४ विभागांमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर भाजपने २ विभागांत बाजी मारली.  ...