लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
सत्तरी पार मतदारांमध्ये महिलांची संख्या जास्त, १८ ते ६९ वयोगटात पुरुष अधिक - Marathi News | Women are more that men in Over 70 age group | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सत्तरी पार मतदारांमध्ये महिलांची संख्या जास्त, १८ ते ६९ वयोगटात पुरुष अधिक

मतदार यादीचा पुननिरीक्षण कार्यक्रम जिल्हा निवडणूक विभागाद्वारा राबविण्यात येत आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची येत्या शुक्रवारपासून रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम सविस्तर जाणून घ्या - Marathi News | Randhumali of 89 gram panchayats of Kolhapur district from next Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची येत्या शुक्रवारपासून रणधुमाळी, निवडणूक कार्यक्रम सविस्तर जाणून घ्या

कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ४८ ... ...

मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | negligence in Voter Survey Work; A police complaint against the principal along with fellow teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार सर्वेक्षण कामाला ठेंगा; मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार

निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२३ राबविण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ...

पुरुषांच्या तुलनेत सत्तरी पार मतदारांत महिलांची संख्या जास्त - Marathi News | Electoral Roll Revision Program: Women over 70 are more number of voters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुरुषांच्या तुलनेत सत्तरी पार मतदारांत महिलांची संख्या जास्त

६९ वयोगटाचे आत पुरुष व ७० ते १२० वर्षावरील गटात महिला अधिक ...

२३५९ सार्वत्रिक, २०६८ पोटनिवडणूक; ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | Universal, by-elections announced in 2068 in 2359 villages of the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२३५९ सार्वत्रिक, २०६८ पोटनिवडणूक; ग्राम पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

दिवाळीपूर्वीच गावगागावांत फुटणार फटाके : १६ ऑक्टोबरपासून प्रक्रिया, ५ नोव्हेंबरला मतदान ...

बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. ...

Video: मतांसाठी कायपण... आमदाराने केले लोकांचे बुट पॉलिश, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण - Marathi News | What for the votes.... In Rajasthan, the MLA Om Prakash Hudla is quite the people's shoe polish | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :Video: मतांसाठी कायपण... आमदाराने केले लोकांचे बुट पॉलिश, कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण

आमदाराच्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...

जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी - Marathi News | Caste Census Statistics Released; 36% EBC, 27% OBC in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी

जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहेत. ...