लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
ओबीसी हाच निवडणुकीचा मुद्दा; भाजप-काँग्रेसचे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विशेष लक्ष - Marathi News | OBC is the issue of election; Special focus of BJP-Congress in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी हाच निवडणुकीचा मुद्दा; भाजप-काँग्रेसचे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विशेष लक्ष

प्रचाराच्या पोस्टरवर आले राम मंदिर, राजस्थानात सर्वांच्या नजरा ...

Gondia: गुलाबी थंडीत निवडणुकांमुळे तापले वातावरण, उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात - Marathi News | Gondia: Elections heat up in pink winter, candidates start campaigning | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: गुलाबी थंडीत निवडणुकांमुळे तापले वातावरण, उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात

Gondia News: हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गुलाबी थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मात्र वातावरण तापले आहे. येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ...

Solapur: दीडशे ग्रामपंचायत हद्दीत तीन नोव्हेंबर पासून मद्य विक्रीस मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Solapur: Ban on sale of liquor in 150 Gram Panchayat limits from November 3, District Collector orders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दीडशे ग्रामपंचायत हद्दीत तीन नोव्हेंबर पासून मद्य विक्रीस मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक सुरू असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या १५२ गावांमध्ये ३ नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून मद्य विक्रीस मनाई केली आहे. ...

MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले - Marathi News | Madhya Pradesh Election Survey Hits BJP, Predicts Congress To Get Majority | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :MP च्या निवडणूक सर्व्हेनं भाजपाची झोप उडाली; आकडे पाहून काँग्रेस नेते सुखावले

सर्व्हेनुसार, काँग्रेस राज्यात मोठा पक्ष बनेल. राज्यात १७ नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. ...

"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची तेलंगणात मोठी घोषणा - Marathi News | amit shah announced in telangana at suryapet if bjp wins the cm will be from bc community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची मोठी घोषणा

अमित शाह यांनी तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. ...

एका जागेसाठी १५५ उमेदवारांचे अर्ज, निवडणूक रद्द झाल्याने आरक्षणासाठीची गांधीगिरी यशस्वी - Marathi News | Gandhigiri successful for Maratha reservation as 155 candidates applied for one seat, election canceled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एका जागेसाठी १५५ उमेदवारांचे अर्ज, निवडणूक रद्द झाल्याने आरक्षणासाठीची गांधीगिरी यशस्वी

पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील ग्राम पंचायत पोट निवडणूक तूर्त स्थगित ...

१० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर - Marathi News | Half a million voters increased in 10 months; Proposed voter list announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० महिन्यांत वाढले सव्वा लाख मतदार; प्रारुप मतदार यादी जाहीर

प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३ इतकी ...

निवडणूक काळात जप्त केलेला माल जातो कुठे? या पैशांचे नंतर नेमके होते काय? जाणून घ्या - Marathi News | where does the seized goods go during the election period what happens after this money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक काळात जप्त केलेला माल जातो कुठे? या पैशांचे नंतर नेमके होते काय? जाणून घ्या

निवडणुकीच्या काळात नेहमीच देशी आणि विदेशी मद्याचा साठा ठिकठिकाणी पकडला जातो. जप्तीनंतर या मद्याच्या साठ्याचे काय होते? ...