लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | Bihar Politics: 'He became Chief Minister because of my stupidity', Jitan Ram Manjhi and Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक

बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला. ...

आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला - Marathi News | Jitendra Awad said Rahul Gandhi's charisma, Mahayuti will win only so many seats; Referred to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. ...

Yogi Adityanath : "काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले" - Marathi News | Yogi Adityanath said Rahul Gandhi know congress is losing MP Elections thats why he visit kedarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले"

Yogi Adityanath And Rahul Gandhi : मुख्यमंत्री योगी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात निवडणूक सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार; समीकरण बिघडणार - Marathi News | Sarpanchs are entitled to two votes in sub-sarpanch elections; The equation will deteriorate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार; समीकरण बिघडणार

समसमान मते पडल्यास देणार निर्णायक मत ...

Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले - Marathi News | BJP split both parties and added voters in gram panchayat Election satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले

बुथ कमिट्या ठरताहेत महत्त्वाच्या ...

‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका - Marathi News | PM Modi criticizes Nitish Kumar over his statement on women sex education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

Narendra Modi Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांच्या लैंगिक शिक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गजर; ९ ठिकाणी मारली मुसंडी - Marathi News | NCP shines in Gram Panchayat elections; victory at 9 places in Gadchiroli District | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गजर; ९ ठिकाणी मारली मुसंडी

कोणाची दिवाळी, कोणाचं दिवाळं : बालेकिल्ल्यात मंत्री धर्मरावबाबांनी राखले गड अबाधित ...

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; ७०.८७ टक्के झाले मतदान - Marathi News | Chhattisgarh Election: Chhattisgarh's first phase of voting ends; 70.87 percent voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; ७०.८७ टक्के झाले मतदान

Chhattisgarh Election: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांवर मतदान झाले. ...