भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
मतदान केंद्रावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास काँग्रेस पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष बाळासाहेब अमराळे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्याबाबत हा सर्व प्रकार घडला... ...
नरसिंग यादव हा उत्तर मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम याचा प्रचार करत असल्याचं पुढे आल्यानंतर त्याच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्यात १४ आणि देशात ११७ ठिकाणी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत असताना मतदारयादीत नाव शोधण्याची काळजी करण्याचे कारण नाही. खाली असलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे नाव असलेले ठिकाण अगदी गुगलच्या नकाशासह उपलब्ध आहे. ...
मुंबई - नुकतेच शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. त्यानंतर आता बाबरी मशिदीसंबंधीचे वक्तव्य करणं ... ...