भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Voilence in Bihar : स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, शेकडो तरुण आज रस्त्यावर उतरले आणि मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. या लोकांनी येथे गोंधळ घातला. ...
उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती प्रकाशित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांमध्ये फक्त काँग्रेस किंवा लोजपच नाहीत. ...
Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. ...
Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले. ...
नाशिक: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कालबा' झालेली मतदान यंत्रे नष्ट करण्यासाठी संबंधित कंपनीकडे यंत्रे पाठविण्यात आली असून जिल्'ात वापरण्यात आलेली १२ हजार ७९५ मतदान यंत्रे संबंधित कंपनी नष्ट करणार आहे. ...