एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. Read More
एकता कपूर विरोधातील हा हॅशटॅगवर आतापर्यंत लाखो ट्विट आणि रिट्विट झाले आहेत. आता प्रश्न उभा ठाकतो की, अखेर यामागे कारण काय आहे? का लोक एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. ...
डेली सोप क्वीन अशी टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्माती एकता कपूर हिची ओळख. बेधडक आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे एकता कायम चर्चेत असते. बॉलीवुडमध्ये होणा-या लैंगिक शोषणावरही एकता कपूर परखड मत मांडताना दिसते. ...
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक महिना उलटला असून अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप त्याचे चाहते व कलाकार सावरलेले नाहीत. त्यात आता प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने मोठी घोषणा केली आहे. ...