लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटो

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
CM Eknath Shinde: CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग! - Marathi News | CM Eknath Shinde celebration in Thane cute grandson welcomes grandfather | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!

CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत झालं. ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. ...

Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!' - Marathi News | Ajit Pawar says dialog in vidhan sabha of shahajibapu patil attacks devendra fadnavis and eknath shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

Ajit Pawar: राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झालं असलं तरी चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची! ...

Aditya Thackeray: नजरेला नजर...रोखठोक भाषा अन् नैतिकतेची परीक्षा; आदित्य ठाकरे तुफान बरसले! - Marathi News | Aditya Thackeray attacks on reble shivsena mla says test of immorality failed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :नजरेला नजर...रोखठोक भाषा अन् नैतिकतेची परीक्षा; आदित्य ठाकरे तुफान बरसले!

राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी सभागृहात भाषण करताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं. ...

छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक - Marathi News | CM Eknath Shinde bows before the statue of Chhatrapati Shivaji Maharaj and Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक

एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा' - Marathi News | Opportunity for MNS in CM Eknath Shinde cabinet ?; 'Phone discussion' with Raj Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला संधी?; राज ठाकरेंशी 'फोन पे चर्चा'

… म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून निसटलं मुख्यमंत्रिपद, शिंदेंनी मारली बाजी - Marathi News | grah nakshatra why devendra fadnavis had to left cm position in maharashtra what his kundali tells eknath shinde deputy chief minister | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :… म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातून निसटलं मुख्यमंत्रिपद, शिंदेंनी मारली बाजी

अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. ...

उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा - Marathi News | know about who is richer among shiv sena chief uddhav thackeray bjp devendra fadnavis and cm eknath shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा

मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. ...

BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती... - Marathi News | Eknath Shinde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | BJP's masterstroke! Going towards Thackeray-free ShivSena? This may be the BJP's strategy | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती...

Maharashtra Politics: महाराष्ट्रात ज्या भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी युती तोडली होती, तोच भाजप आज एकनाथ शिंदेंना पाठिंबा का देत आहे? अशी असू शकते त्यामागची रणनिती... ...