लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला - Marathi News | Eknath Shinde group MLA Shahaji Patil criticized Shivsena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषणाला उभं राहताच शहाजी पाटलांनी विचारलं 'असं' काही; संपूर्ण सभास्थळी हशा पिकला

मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या, दाऊदचा हस्तक कुणाला म्हटले? इटालियन सोनिया गांधी मला चालणार नाही हे कोण बोललं असं सांगत शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

Dasara Melava: “मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही” - Marathi News | congress atul londhe criticised cm eknath shinde over dasara melava at bkc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुख्यमंत्र्याचे भाषण फारच सुमार दर्जाचे! वक्तृत्व आणि लोकांचे प्रेम विकत आणता येत नाही”

Dasara Melava: BKC मैदानावर दसरा मेळाव्याच्या नावाखाली RSS, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा लोटांगण सोहळा केल्याची घणाघाती टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ...

कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; एकनाथ शिंदेंचा सवाल - Marathi News | Chief Minister Eknath Shinde also counterattacked by taking some points from Uddhav Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोथळा काढायचं म्हणताय, आयुष्यात तुम्ही कोणाला चापट तरी मारली आहे का?; शिंदेंचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे घेत पलटवार केला. ...

आनंद दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप!  - Marathi News | Eknath Shinde accuses Uddhav Thackeray over anand dighe says uddhav ask for his property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: "एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही" - Marathi News | Eknath Shinde slams Uddhav Thackeray and trolls Rahul Gandhi Congress in Shivsena Dasara Melava at BKC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"

CM एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, गांधी कुटुंबावरही सोडलं टीकास्त्र ...

Eknath Shinde: ...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग! - Marathi News | then he would have had a heart attack says Eknath Shinde about that incident with Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग!

मुंबईतील बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

गद्दार नहीं, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत - धैर्यशील माने  - Marathi News | Traitors not, Khuddar hai hum, though not of blood, we are heirs of thoughts - Dhairyasheel Mane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दार नहीं, खुद्दार है हम, रक्ताचे नसलो, तरी विचारांचे आम्ही वारसदार आहोत - धैर्यशील माने 

Dasara Melava : आमच्या मातोश्रीने जो स्वाभिमानाचा विचार दिला, तोच धागा घेऊन एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.  ...

Eknath Shinde Dasara Melava: '50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा' - Marathi News | Eknath Shinde Dasara Melava: '50 MLAs-18 MPs, why did people support us?' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'

Eknath Shinde Dasara Melava:'शिवसेना तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, शिवसेनेला कोणाच्याही दावणीला बांधू देणार नाही.' ...