लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा - Marathi News | ncp ajit pawar reaction and warn eknath shinde group spending crore of rupees on dasara melava at bkc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा

Maharashtra News: ते दहा कोटी कुठून आले? शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे, इथे हे चालणार नाही, असे सांगत अजित पवारांनी शिंदे गटाला इशारा दिला. ...

धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील रणनीती काय?; खासदार अनिल देसाईंनी दाखवला विश्वास - Marathi News | What is the next strategy regarding the Shiv Sena bow and arrow symbol?; MP Anil Desai shown faith on election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील रणनीती काय?; खासदार अनिल देसाईंनी दाखवला विश्वास

चिन्ह गोठवणे याला मोठी प्रक्रिया आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षात २ गट झाल्यास त्यांनी सादर केलेले दावे, कागदपत्रे, सखोल चौकशी केली असेल त्यानंतर निष्कर्षापर्यंत येऊ शकते. ...

Maharashtra Politics: BKCवर दसरा मेळाव्याचे भाषण सुरु असतानाच लोक निघून गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction over dasara melava video of people leaving ground when he delivering speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BKCवर दसरा मेळाव्याचे भाषण सुरु असतानाच लोक निघून गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Maharashtra News: बीकेसीवर दसरा मेळाव्याला दोन लाखांहून अधिक लोक जमली होती, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. ...

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणूक आयोगाच्या हातात, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | The fate of Shiv Sena's Dhanushya Baan is in the hands of Election Commission, Sharad Pawar's big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणूक आयोगाच्या हातात, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले...

Sharad Pawar: सध्या तरी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं भवितव्य हे निवडणूक आयोगाच्या हातात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता त्यांनी एक सूचक विधान केले आहे.  ...

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on a visit to Alandi today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर

तीर्थक्षेत्र आळंदीतील चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी मठात संगीत महोत्सव कार्यक्रम आहे.. ...

Nashik Bus Accident: अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Nashik Bus Accident: 5 lakh each to the next of kin of those killed in the accident; Announcement of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी (दि.8) पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. ...

बीकेसी मेळाव्याच्या खर्चाच्या तपासाची मागणी; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल - Marathi News | demands probe into bkc eknath shinde group dasara melava expenses pil filed in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी मेळाव्याच्या खर्चाच्या तपासाची मागणी; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

बीकेसी येथील दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी रुपयांहून अधिक रुपये खर्च केले. ...

शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय  - Marathi News | eknath shinde and devendra fadnavis govt took more than 700 decisions in 100 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा धडाका; १०० दिवसांत ७००हून अधिक निर्णय 

या शंभर दिवसांच्या काळात सातशेहून अधिक लाेकाेपयाेगी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले आहेत. ...