लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Aditya Thackeray : "आमची लढाई माणुसकी विरुद्ध खोकासुर," आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका - Marathi News | yuvasena leader aditya thackeray targets eknath shinde group over rutuja latke andheri vidhan sabha election mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमची लढाई माणुसकी विरुद्ध खोकासुर," आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत शुक्रवारी अर्ज भरला. ...

Shivsena: "मिंधे सरकारने कागदी घोडेच नाचवले, शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?" - Marathi News | "Eknath Shindhe government only danced and paper work for poor farmers, will farmers see their plight?", Shivsena Asked about farmer and heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मिंधे सरकारने कागदी घोडेच नाचवले, शेतकऱ्यांची दैना दिसेल काय?''

निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने दसऱ्यापूर्वी घेतला. ...

एकनाथ खडसेंची ‘वाय’ सुरक्षा काढली; शिंदे सरकारचा दणका  - Marathi News | eknath khadse y security removed shinde fadnavis govt decision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंची ‘वाय’ सुरक्षा काढली; शिंदे सरकारचा दणका 

शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना दणका देत, सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला.  ...

दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Approval of advance payment to non-gazetted government employees on the occasion of Diwali, state government decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास मान्यता, राज्य सरकारचा निर्णय

यापूर्वी, २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर' - Marathi News | Chief Minister Eknath Shinde is a moving ministry says Industries Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालते-फिरते मंत्रालय, चिपळूणसाठी पाच कोटींचा निधी मंजूर'

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री सामंत यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. ...

कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी, २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Demand for cancellation of Kalyan Growth Center, 27 village All Party Struggle Committee meets Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रोथ सेंटर रद्द करण्याची मागणी, २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कल्याण ग्रोथ सेंटर हे रद्द करण्याची मागणी २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. ...

"शिंदे-फडणवीस सरकारने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केलीये" - Marathi News | ncp spoke person mahesh tapase targets eknath shinde fadnavis government after hasan mushrif s decision cancel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकारने आता आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केलीये"

राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार टीका. ...

आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप - Marathi News | Former MP Shiv Sena leader Chandrakant Khaire has criticized the Shinde group. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप

माजी खासदार शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. ...