लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नव्या राजकीय युतीची नांदी?; मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | CM Eknath Shinde said that no political meaning should be taken from MNS's Deepotsava programme. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या राजकीय युतीची नांदी?; दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. ...

सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला! - Marathi News | Eknath Shinde govt restores general consent to CBI to probe cases in Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला!

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या नातवाचा रुबाब, डावीकडे CM अन् उजवीकडे डेप्युटी CM - Marathi News | Rubab of Raj Thackeray's grandson kiaan, Chief Minister Eknath Shinde on the left and Deputy Chief Minister Devendra Fadanvis on the right | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या नातवाचा रुबाब, डावीकडे CM अन् उजवीकडे डेप्युटी CM

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. ...

शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण - Marathi News | MNS light festival at Shivaji Park mumbai CM Eknath Shinde, devendra Fadnavis and Raj thackeray on same platform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण

आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण... ...

५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका - Marathi News | 50 traitors overthrew the good government of the state; MLA Devendra Bhuyar slams Shinde-Fadnavis Government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५० गद्दारांनी राज्यातील चांगले सरकार पाडले; आमदार देवेंद भुयार यांची बोचरी टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील निधी रोखला ...

आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे - Marathi News | The new government in the state is due to the courage to take up the challenge - Eknath Shinde: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आव्हान अंगावर घेण्याच्या धाडसामुळेच राज्यात नवीन सरकार-एकनाथ शिंदे

सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...

Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय... - Marathi News | Balasaheb Thakarey's fear even today, I am not afraid of Uddhav Thackeray, what about others: Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: बाळासाहेबांचा धाक आजही, उद्धव ठाकरेंना मीच घाबरत नाही, इतरांच काय...

'उद्धव ठाकरेंना घाबरत नसल्यानेच आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे' ...

४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका - Marathi News | Low price wheat of 4 lakh farmers stopped for five and a half months affected in 14 districts in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे. ...