लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले - Marathi News | Will you be the face of CM Face in 2024 Assembly Election?; Eknath Shinde given answer | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

Eknath Shinde Maharashtra : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का?, एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde Maharashtra Will he go with Uddhav Thackeray again eknath shinde clarifies maharashtra politics bjp alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का?, एकनाथ शिंदे म्हणाले..

…तर का म्हणता मला पदावरून उतरवलं?, एकनाथ शिंदे यांचा थेट सवाल. ...

पुणे जिल्ह्यात 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' भक्कम; तर 2 तालुक्यात 'बाळासाहेबांची शिवसेना’ - Marathi News | Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena strong in Pune district In 2 talukas Bala Saheb Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' भक्कम; तर 2 तालुक्यात 'बाळासाहेबांची शिवसेना’

दोन्ही पक्षात ऐन निवडणुकीच्या काळात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे ...

मुख्यमंत्री दालनाची दारे २ पर्यंत बंद; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अमंलबजावणी सुरु - Marathi News | Doors of Chief Minister Hall closed till 2; Enforcement to control the crowd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री दालनाची दारे २ पर्यंत बंद; गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अमंलबजावणी सुरु

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना काम करणेही शक्य होत नव्हते. ...

Santosh Bangar: मंत्रालयातील पोलिसांना संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण - Marathi News | Eknath Shinde Group MLA Santosh Bangar's abuse of Mantralaya Police while ask to note entry of party workers? Clarification of MLAs after written complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयातील पोलिसाला संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण

मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाहीय. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते, असे बांगर म्हणाले. ...

शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण.. - Marathi News | The Shinde-Fadnavis government came on June 30 and was extended on August 9. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे-फडणवीस सरकार धावू लागले आहे; पण..

नव्या सरकारने अडीच-तीन महिन्यांतच निर्णयांचा धडाका लावला. आता या गतिमान निर्णयांना गतिमान अंमलबजावणीची जोड हवी ! ...

ब्राह्मणांसह ९६ जातींसाठीच्या ‘अमृत’ नशिबी दुर्लक्षाचे कडू घोट; मुंबईत उघडलेले कार्यालय पडले बंद - Marathi News | The office opened for economic and educational welfare of 96 open category castes, including the Brahmin community, has been closed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्राह्मणांसह ९६ जातींसाठीच्या ‘अमृत’ नशिबी दुर्लक्षाचे कडू घोट; मुंबईत उघडलेले कार्यालय पडले बंद

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २० ऑगस्ट २०१९ रोजी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. नंतर राज्यात सत्तांतर झाले. ...

'महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे'; विठ्ठल-रुक्मिणी चरणी मुख्यमंत्र्यांची प्रार्थना  - Marathi News | Let the flag of Maharashtra's progress fly far and wide; Chief Minister's prayer to Vitthal-Rukmini on the occasion of Kartiki Ekadashi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे'; विठ्ठल-रुक्मिणी चरणी मुख्यमंत्र्यांची प्रार्थना 

श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. ...