लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “गद्दारी न करणारे निष्ठावंत आमच्यासोबत, जाणारे खोके आणि धोकेंमुळे गेले”: आदित्य ठाकरे - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray reaction over 50 official of the party joined shinde group in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गद्दारी न करणारे निष्ठावंत आमच्यासोबत, जाणारे खोके आणि धोकेंमुळे गेले”: आदित्य ठाकरे

Maharashtra Politics: महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी कोणताही गुंतवणूकदार इच्छुक नाही. हे सरकार लवरच पडणार आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर अन् ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर - Marathi News | Sanjay Raut in Nashik visit and 50 officials of Uddhav Thackeray Shivsena group may be join CM Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत नाशिक दौऱ्यावर अन् ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे ५० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. ...

Eknath Shinde | राज्यात नवीन १२२ क्रीडा संकुले उभारणार : एकनाथ शिंदे - Marathi News | cm Eknath Shinde said 122 new sports complexes will be built in the state: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde | राज्यात नवीन १२२ क्रीडा संकुले उभारणार : एकनाथ शिंदे

राज्यातील ग्रामीण भागात आणखी १२२ संकुले नव्याने उभारण्यात येतील... ...

आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो, आता वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू : एकनाथ शिंदे - Marathi News | We pass the half term exam and get number one in the annual exam : Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्ही सहामाही परीक्षेत उत्तीर्ण झालो, आता वार्षिक परीक्षेत नंबर वन मिळवू : एकनाथ शिंदे

महा एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केले मार्गदर्शन ...

विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द - Marathi News | Aurangabad tour of Chief Minister, Deputy Chief Minister canceled due to technical fault in the plane | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द

३० एकरांवर होत असलेल्या या प्रदर्शनात ६५० स्टॉल्स आणि ११ चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. ...

लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ - Marathi News | Lok Sabha; Shivsena Shinde group upset with BJP's '100 percent BJP' strategy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ

भाजपने ठोकला मराठवाड्यातील आठही मतदारसंघांवर दावा ...

Maharashtra Politics: “खोके, पेट्या, पाकिटे हीच या लोकांची रणनीति”; संजय राऊतांची शिंदे गटावर घणाघाती टीका - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut slams shinde group over next bmc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खोके, पेट्या, पाकिटे हीच या लोकांची रणनीति”; संजय राऊतांची शिंदे गटावर घणाघाती टीका

Maharashtra News: या लोकांचे काय करायचे हे मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत, याची आता जनता वाट पाहात आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

बाळासाहेबांची शिवसेना- पीपल्स रिपब्लिकनची युती - Marathi News | Balasaheb's Shiv Sena-People's Republican alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची शिवसेना- पीपल्स रिपब्लिकनची युती

शिंदे आणि कवाडे यांनी  या युतीची घोषणा केली आहे.  ...