लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Former MLA Krishna Hegde joins Shinde faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश

Krishna Hegde : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असे विचारले असता कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. ...

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय - Marathi News | A meeting of the state cabinet was held today at Mantralaya under of CM Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत" - Marathi News | Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Shinde fadnavis Government in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि गोवरवरून निशाणा साधण्यात आला आहे. ...

आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश - Marathi News | There will be a helipad in every taluka, CM Eknath shinde ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश

गोसेखुर्द, कोयना, कोकणात ‘सी-प्लेन’साठी चाचपणी ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | BJP leader Praveen Darekar reacts to Chhatrapati Udayanraje' bhosale s criticism of Governor Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर छत्रपती उदयनराजे संतापले! प्रवीण दरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. ...

विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र - Marathi News | Oil paintings of Mahatma Jyotiba and Savitribai Phule were put up in the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही महात्मा फुलेंच्या स्मृतींनी अभिवादन केले.    ...

'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena leader Neelam Gore's criticism On Raj Thackeray, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला. ...

उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray's mentality has changed: Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंची मानसिकता ढळली आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

पलटवार : कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात, हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक ...