लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे, तो मुंबईबाहेर जाता कामा नये; एकनाथ शिंदेंचं विधान - Marathi News | A Marathi man should be able to live with a stiff neck in Mumbai, he should not go outside Mumbai; Statement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे; तो मुंबईबाहेर जाता कामा नये- मुख्यमंत्री

मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | 95 shops in the old grain market were ground Collector action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुना धान्य बाजारातील ९५ दुकाने भुईसपाट; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बुधवारी धान्य बाजारातील एकूण ९५ दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

जोगेंद्र कवाडे शिंदेंसोबत, मुख्यमंत्र्यांचं कौतुक महाविकास आघाडीवर प्रहार - Marathi News | Along with Jogendra Kawade Shinde, the Chief Minister's praise struck the Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेंद्र कवाडे शिंदेंसोबत, मुख्यमंत्र्यांचं कौतुक महाविकास आघाडीवर प्रहार

जोगेंद्र कवाडे यांनी संघर्षाच्या काळात चळवळीत खूप मोठे योगदान दिलेले आहे. चळवळीसाठी त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला ...

"महावितरणच्या खाजगीकरणासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची आर्थिक सल्लागार मंडळावर निवड", काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | "Ambani-Adani's sons were selected on the Financial Advisory Board only for the privatization of Mahavitran", a serious allegation of Congress. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महावितरणच्या खाजगीकरणासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची आर्थिक सल्लागार मंडळावर निवड''

Nana Patole: महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का ? ...

राज्यातील १५ जिल्ह्यांत २८०० नवीन बचत गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde announced 2800 new self-help groups in 15 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १५ जिल्ह्यांत २८०० नवीन बचत गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव असलेले नायगाव हे ज्ञानपीठ आणि मांढरदेव हे शक्तिपीठ एकाच रस्त्याने जोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. ...

2024 मध्ये लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? भाजपाने सांगितला 'प्लॅन' - Marathi News | Devendra Fadnavis led BJP Maharashtra chief Chandrashekhar Bawankule reveals BJP future planning for 2024 elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2024ला लोकसभेच्या किती अन् विधानसभेच्या किती जागा जिंकणार? वाचा भाजपाचा 'प्लॅन'

आगामी निवडणुका शिंदे गटासोबत की स्वबळावर, याबद्दलही प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलं उत्तर ...

Pune City: आमदारांचे शहराबाबत लक्षवेधी प्रश्न अन् अधिवेशनात पुण्याच्या पदरी आश्वासनेच - Marathi News | Interesting questions of MLAs about the city and promises made by Pune in the session | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City: आमदारांचे शहराबाबत लक्षवेधी प्रश्न अन् अधिवेशनात पुण्याच्या पदरी आश्वासनेच

पुण्याचे ''महापुणे'' झाले तरीही अनेक प्रश्न काही वर्षांपासून प्रलंबित ...

'घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव'; राज ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सल्ला - Marathi News | MNS chief Raj Thackeray has given advice to CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis from Savitribai Phule's memorial. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव'; राज यांचा शिंदे-फडणवीसांना सल्ला

सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.  ...