शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

मुंबई : उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

महाराष्ट्र : विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार

महाराष्ट्र : गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी

महाराष्ट्र : प्रकाश सुर्वेंनी जे विधान केलं त्यात चुकीचं काय?; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली पाठराखण

मुंबई : मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे

महाराष्ट्र : मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन, बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

सोलापूर : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात भव्य दर्शन मंडप; वारकऱ्यांना कमीत कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन