लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
वरळीतला माजी नगरसेवक शिंदे गटात, आदित्य ठाकरेंना धक्का; पक्ष सोडण्याचं कारण की... - Marathi News | Former corporator from Worli Santosh Kharat joined CM EKnath Shinde group, shock to Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतला माजी नगरसेवक शिंदे गटात, आदित्य ठाकरेंना धक्का; पक्ष सोडण्याचं कारण की...

वरळीतील माजी नगरसेवकाने आमदार आदित्य ठाकरेंची साथ सोडली. ...

'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट - Marathi News | Bhora, who gave an extraordinary speech on 'democracy', also impressed the Chief Minister; See you soon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ...

मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे'; राष्ट्रवादीचे टीकास्त्र - Marathi News | CM Eknath Shinde meeting with all MPs is just a PR exercise says NCP Mahesh Bharat Tapase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची सर्व खासदारांसोबतची बैठक म्हणजे 'वरातीमागून घोडे'; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

"मुख्यमंत्र्यांना नक्की 'हे' आठवते का?" ...

Maharashtra Politics | खासदार गजानन कीर्तिकर हे खरे कुशल संघटक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | MP Gajanan Kirtikar is a real skilled organizer says Maharashtra CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार गजानन कीर्तिकर हे खरे कुशल संघटक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना चुकीच्या मार्गाने जात होती, किर्तिकरांचा ठाकरेंना टोला ...

राजकीय तर्कवितर्क; शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती! - Marathi News | Instead of Sanjay Shirsat's 'number 1', Chief Minister Eknath Shinde prefers Sandipan Bhumre's number 9 car! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाटांच्या ‘१ नंबर’ ऐवजी मुख्यमंत्र्यांची संदीपान भुमरेंच्या ‘९ नंबर’ गाडीला पसंती!

राजकीय तर्कवितर्क; चिकलठाणा विमानतळावरील नाट्य ...

Maharashtra Politics: २०२४ ला एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार? शिंदे गटातील खासदाराचे मोठे विधान - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mp gajanan kirtikar statement on eknath shinde chief minister post in 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०२४ ला एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार? शिंदे गटातील खासदाराचे मोठे विधान

Maharashtra News: मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेनेचा महापौर बसणार आहे, असा विश्वास शिंदे गटातील खासदाराने व्यक्त केला. ...

श्रद्धेला ठेच पोहोचून विकास करणारे राजकर्ते आपण नाही- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath shinde said We are not the rulers who reach development by stumbling upon faith | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रद्धेला ठेच पोहोचून विकास करणारे राजकर्ते आपण नाही- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी आज भंडारा डोंगरावर वारकऱ्यांना भेटायला आलो आहे.... ...

शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी - Marathi News | Shiv Sena-BJP alliance is the need of the running time says Chief Minister Eknath Shinde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेना-भाजप युती ही काळाची गरज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दोन -अडीच वर्षे सगळेच दबकून बसले होते. मात्र, आम्ही सर्व निर्बंध हटविल्याने सगळं मोठ्या उत्साहात सुरू झाले. ...