लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
पुढच्या दोन वर्षांमध्ये मुंबई, ठाणे महापालिका खड्डेमुक्त ! - मुख्यमंत्री - Marathi News | In the next two years, Mumbai, Thane Municipal Corporation pothole-free! - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुढच्या दोन वर्षांमध्ये मुंबई, ठाणे महापालिका खड्डेमुक्त ! - मुख्यमंत्री

ठाणे शहरात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. ...

बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार - Marathi News | BJP braces to capture Baramati The lotus will bloom or the clock will tell the time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती ताब्यात घेण्यास भाजपने कंबर कसली; 'कमळ' फुलणार कि 'घड्याळ' वेळ दाखवणार

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने वातावरणनिर्मिती केली असली तरी उमेदवारीबाबत तळ्यातमळ्यात स्थिती ...

प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना दिली 'नायक'ची प्रतिमा; भेटवस्तू पाहताच मुख्यमंत्री.... - Marathi News | MLA Pratap Saranaik gave CM Eknath Shinde the image of a Nayak Cinema | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेंना दिली 'नायक'ची प्रतिमा; भेटवस्तू पाहताच मुख्यमंत्री....

विविध कामांचे भूमीपूजन झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.  ...

मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात; जाणून घ्या सविस्तर माहिती - Marathi News | chief minister eknath shinde today in pandharpur know the detailed information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोलापूर विमानतळावर दाखल होतील. ...

“राज्यात भाडोत्री सैन्यच राज्य करतंय”; संजय राऊतांकडून शिंदे गटाची वॅग्नर लष्कराशी तुलना - Marathi News | sanjay raut criticized and replied eknath shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राज्यात भाडोत्री सैन्यच राज्य करतंय”; संजय राऊतांकडून शिंदे गटाची वॅग्नर लष्कराशी तुलना

Sanjay Raut News: औरंगाजेबाची कबर उखडून टाकू, असे हेच फडणवीस-शिंदे म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. ...

“देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde replied uddhav thackeray over criticism on devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिठ्ठा, मलाही अनेक गोष्टी माहिती”: CM शिंदे

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा आहे. केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. ...

CM शिंदे उतरले रस्त्यावर; मिलन सबवे अन् कोस्टल रोडची केली पाहणी,अधिकाऱ्यांना दिले निर्देश - Marathi News | Chief Minister Eknath Shinde today inspected Milan Subway in Mumbai and Coastal Road in Worli. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे उतरले रस्त्यावर; मिलन सबवे अन् कोस्टल रोडची केली पाहणी,अधिकाऱ्यांना दिले निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील मिलन सबवे आणि वरळीतील कोस्टल रोडची पाहणी केली. ...

मुंबईची तुंबई झाली; पण, CM एकनाथ शिंदे म्हणतात, “पावसाच्या आगमनाचे स्वागत करा” - Marathi News | cm eknath shinde reaction over first heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तुंबई झाली; पण, CM एकनाथ शिंदे म्हणतात, “पावसाच्या आगमनाचे स्वागत करा”

CM Eknath Shinde News: पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचे आनंदाने स्वागत करुया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...