लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा - Marathi News | Hostels for backward class students open in Mumbai, name announced by Chief Minister Eknath Shinde in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा

छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता ...

कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Investigate scam in Covid period through ED, MLA Ravi Rana's letter to CM Eknath Shinde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविडमधील घोटाळ्याची ईडीमार्फत चौकशी करा, आमदार रवी राणा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अवैध संपत्ती जप्त करण्याची मागणी ...

१५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | If concrete roads had been made 15 years ago, Rs 3,500 crore would have been saved, says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला  

Ekanath Shinde: पुढच्या दोन-तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते व आम्ही ते काम केले. ...

ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा; टीझर केला शेअर - Marathi News | Thackeray group strike march on Mumbai Municipal Corporation; Teaser shared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा; टीझर केला शेअर

मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ...

डॉ. अनिल रामोडेंच्या मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना राधाकृष्ण विखे -पाटलांचे पत्र - Marathi News | Dr. Radhakrishna Vikhe-Patal's letter to Chief Minister for Anil Ramode's extension; Target tweets letter from Ambadas Danve | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. अनिल रामोडेंच्या मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना राधाकृष्ण विखे -पाटलांचे पत्र

अंबदास दानवे यांच्याकडून पत्र ट्विट करत निशाणा ...

हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Thousands of works are started, let the works be done, Mumbai will not collapse Ajit Dada's criticized Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

कालपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. ...

आषाढी एकादशीच्या चार दिवस आधीच मुख्यमंत्री पंढरपुरात पाेहाेचणार; नांदेडहून विमान थेट साेलापुरात दाखल  - Marathi News | Four days before Ashadhi Ekadashi, the Chief Minister will visit Pandharpur flight from Nanded directly arrived at Sellapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या चार दिवस आधीच मुख्यमंत्री पंढरपुरात पाेहाेचणार

सोलापूर : आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले. ... ...

'पाणी साचल्याची तक्रार काय करता...', मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aaditya Thackeray Eknath Shinde: 'Why do you complain about water logging...' Aaditya Thackeray angry over Chief Minister's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाणी साचल्याची तक्रार काय करता...', मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आदित्य ठाकरे संतापले

शनिवारी झालेल्या पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले, यावरुन आदित्य ठाकरेंनी टीका केली. ...