लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
येत्या दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, बरेच फेरबदल होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार? - Marathi News | In the next two-three days, the state cabinet will be expanded, there will be many reshuffles, new faces will get a chance? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन-तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, बरेच फेरबदल होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?

Maharashtra Government: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आणि भाजपामधील अनेक इच्छुकांना अद्यापही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ...

पहिला निर्णय १६ जणांचा, १० ऑगस्टपर्यंत फैसला होणार;राहुल नार्वेकरांची नोटीस - Marathi News | 1st decision of 16 MLA, to be decided by August 10; Rahul Narvekar's notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिला निर्णय १६ जणांचा, १० ऑगस्टपर्यंत फैसला होणार;राहुल नार्वेकरांची नोटीस

शिंदे गटाच्या ४०, तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटिसा ...

पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्... - Marathi News | Seeing the ambulance closed on the bridge, the Chief Minister Eknath Shinde stopped the convoy and... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुलावर बंद रुग्णवाहिका पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवला ताफा अन्...

चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. ...

राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत - Marathi News | characterless politics is going in Maharashtra state says mp Arvind Sawant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात चारित्र्यहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकाऊ वृत्तीची माणसे बाजारपेठेत - खा. अरविंद सावंत

मतदारांची चिंता वाटत असल्याचे अरविंद सावंत म्हणाले ...

कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे - Marathi News | Incidents like Ajit Pawar happen when there is injustice done to accomplished persons - Eknath Shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

गडचिरोलीत शासन आपल्या दारी: सामान्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेनेला साथ - अजित पवार ...

१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास - Marathi News | Only formalities left to disqualify 16 MLAs; Ambadas Danave believes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६ आमदारांना अपात्र ठरविण्याची केवळ औपचारिकता बाकी; अंबादास दानवेंना विश्वास

दोन महिन्यापूर्वी निकाल देताना न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते.  ...

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा - Marathi News | Notice to 16 MLAs along with CM Shinde while discussion of cabinet expansion is going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच CM शिंदेंसह १६ आमदारांना नोटीसा

शिवसेनेतील वाद आणि सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. ...

गडचिरोलीतून ठरणार ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा - Marathi News | The direction of the government's triple engine to be made from Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतून ठरणार ट्रिपल इंजिन सरकारच्या कारभाराची दिशा

भूमिकेकडे लक्ष : सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री प्रथमच जनतेसमोर ...