लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
खुशखबर! आवास योजनेतील घरांच्या किमती होणार कमी; ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Good news! House prices in Awas Yojana will be reduced; Attention to consumer decision making | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खुशखबर! आवास योजनेतील घरांच्या किमती होणार कमी; ग्राहकांचे निर्णयाकडे लक्ष

‘सिडको’चा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ...

ऐन दिवाळीत शाखेवरून जोरदार राडा; शाखेची कागदपत्रे आमच्याकडे, दोन्ही गटांचा दावा - Marathi News | A dispute arose between the Balasaheb Thackeray faction and the Shinde faction over the Shiv Sena branch in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन दिवाळीत शाखेवरून जोरदार राडा; शाखेची कागदपत्रे आमच्याकडे, दोन्ही गटांचा दावा

कलानगर वापस जाओ, शिंदे गटाची घोषणाबाजी ...

आज पोलिसांनी दाखवलेली हतबलता महाराष्ट्राला परवडणारी नाही; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | Maharashtra cannot afford the helplessness shown by the police today; Uddhav Thackeray target Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज पोलिसांनी दाखवलेली हतबलता महाराष्ट्राला परवडणारी नाही; उद्धव ठाकरे कडाडले

पोलीस, महापालिकेला सांगतो, एकतर तुम्ही कारवाई करा अन्यथा बाजूला व्हा, आम्ही बघतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...

शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले! - Marathi News | Uddhav Thackeray attacks on cm shinde in Mumbra speech | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाखा तोडली, बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडू; उद्धव ठाकरे मुंब्र्यात कडाडले!

मुंब्र्यात शिवसेनेची शाखा पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटातील वातावरण तापलेलं असताना आज उद्धव ठाकरे थेट मुंब्र्यात पोहोचले. ...

“हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?” - Marathi News | Eknath Shinde group criticized Uddhav Thackeray over his visit to Mumbra Sakha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदू धर्माचे सण आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं का सुचतात?”

उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईच दूध विकून खाण्याचा प्रकार आहे असं शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे म्हणाल्या. ...

ठाकरेंना पोलिसांना अडवले; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय घडलं? - Marathi News | Uddhav Thackeray strongly criticized Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरेंना पोलिसांना अडवले; शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय घडलं?

या नेभळटांना कुणीही थारा देऊ नका, सरकार आपल्या दारी, ते दारात आले तर तुम्ही इज्जत देणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ...

'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्... - Marathi News | mumbra shivsena office owner came forward and says he is with cm eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ती' शाखा माझ्या नावावर, मी शिंदेंसोबत; मुंब्र्यातील वयोवृद्ध शिवसैनिक आला समोर अन्...

मुंब्र्यातील शिवसेनेची शाख पाडल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या वादात एक वयोवृद्ध शिवसैनिकाची एन्ट्री झाली आहे. ...

गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास - Marathi News | Controversy in Eknath Shinde's Shiv Sena, Gajanan Kirtikar and Ramdas Kadam criticize each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गद्दारीची भाषा रामदास कदमांच्या तोंडी हास्यास्पद; किर्तीकरांनी सांगितला इतिहास

वैफल्यग्रस्त झाल्याने रामदास कदम आदळआपट करत आहेत. रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्वाच्या मनात आणि जनतेच्या मनात हेतूपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप खासदार गजानन किर्तीकरांनी लावला. ...