शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कोल्हापूर : काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल

धुळे : महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार

मुंबई : हा तर विश्वासघातच; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

पुणे : PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार

मुंबई : मुंबईत भाजपला १३७ तर शिंदेसेनेला ९० जागा; ९३ उमेदवारांना एबी फॉर्म 

ठाणे : TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!

अहिल्यानगर : Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?

पुणे : नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजप-शिंदेसेना युतीचं जमलं, ५४-११ चा फॉर्म्युला निश्चित; राष्ट्रवादी गुलदस्त्यातच