लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"सगेसोयरे"बाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; मनोज जरांगेंसह आंदोलकांना आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's explanation referring to "Sagesoyre", said in the Assembly to manoj jarange on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगेसोयरे"बाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण; मनोज जरांगेंसह आंदोलकांना आवाहन

"छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. ...

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…" - Marathi News | On the Maratha reservation bill, the Chief Minister Eknath Shinde said, "As I keep my word..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाच्या विधेयकावर मुख्यमंत्री म्हणाले, "मी दिलेला शब्द पाळतो म्हणून…"

CM Eknath Shinde : मराठा समाजाला इतर कुणाच्याच आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगतिले. ...

मोठी बातमी:  मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण; एकमताने विधेयक मंजूर - Marathi News | Big news 10 percent reservation for Maratha community in jobs and Education Bill passed in special session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी:  मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १० टक्के आरक्षण; एकमताने विधेयक मंजूर

मराठा समाजासाठी शिक्षण नोकरीतील आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे. ...

'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया - Marathi News | Former MP Haribhau Rathod has reacted to the state government's decision regarding Maratha reservation. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी'; हकभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारच्या या निर्णयावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maratha Reservation: "... म्हणून इंद्रा सहानी प्रकरणाप्रमाणे मराठा समाज पात्र"; 'विधेयक १' मध्ये महत्त्वाची तरतूद - Marathi News | "... therefore like the Indra Sahani case Maratha society deserves"; Important provision in 'Bill 1' for maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''... म्हणून इंद्रा सहानी प्रकरणाप्रमाणे मराठा समाज पात्र''; 'विधेयक १' मध्ये महत्त्वाची तरतूद

मराठा आरक्षणासाठी आज विधानसभेत विधेयक मांडलं जाणार असून या विधेयकात काही महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. ...

शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला? - Marathi News | Shinde group will get 12 seats? Seat Sharing of mahayuti for loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचं स्वप्न भाजपाने पाहिलं आहे. ...

"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष - Marathi News | "They will give reservation to go to the pit of maratha?"; Manoj Jarange's warning, attention to convention | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. ...

मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक - Marathi News | A one-day special session of the Legislature will introduce the reservation bill for the reservation of the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक

दाेन्ही सभागृहात हाेणार चर्चा ...