शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सांगली : मुख्यमंत्र्यांना विश्वविक्रम करायचाय..! पालकांनो, सेल्फी अपलोड करा; संदेशपत्रासाठी शाळा वेठीस

महाराष्ट्र : शिंदे गटाचा खासदार पुन्हा ठाकरे गटात?; मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात असल्याचा दावा

महाराष्ट्र : राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू, २६ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरू

मुंबई : 'इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय...'; राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची टीका

महाराष्ट्र : मला म्हणायचे- फार छान, आता...; अजितदादांचे मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही खो-खो हसले

मुंबई : “मराठा आरक्षण टिकणार नाही हे कोणत्या आधारावर म्हणता?” CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

महाराष्ट्र : 'सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला; विरोधकांना कामाने उत्तर देऊ'- CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : 'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्यापार : Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा

महाराष्ट्र : 'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया