शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

सिंधुदूर्ग : Sindhudurg: नवोदय विद्यालयातील अन्नातून विषबाधा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सखोल चौकशीचे आदेश

नवी मुंबई : राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : १२ आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदेंचा दावा; पण यादीतील २ जण आधीच 'उबाठा'त

मुंबई : विजय शिवतारेंचा यु-टर्न; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अजित पवारांबद्दल भूमिका मवाळ

मुंबई : शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

मुंबई : विजय शिवतारे सबुरीवर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ७ तास ताटकळले, दोन दिवसांचा अवधी

मुंबई : भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच

मुंबई : दिवसभर ताटकळले, संध्याकाळी भेट झाली; चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिला मोलाचा सल्ला

नाशिक : उमेदवाराच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा- गिरीष महाजन

पिंपरी -चिंचवड : मावळ शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार होणार - उदय सामंत