लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'तो' video पाहून संतापली मलायका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी - Marathi News | malaika-arora-angry-on-dog-beaten-up-in-pet-grooming-clinic-thane-share-post-tag-eknath-shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो' video पाहून संतापली मलायका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

Malaika arora: मलायका अरोराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा - Marathi News | Will Maharashtra remain after my death?; Manoj Jarange Patal's warning to Eknath Shinde government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा जीव गेल्यावर महाराष्ट्र राहील का?; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागलेत - जरांगे पाटील ...

कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन - Marathi News | Two-day statewide convention of Shiv Sena on 16th and 17th February at Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूर येथे १६, १७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे दोनदिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन

शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार दि, १६ व १७ आयोजित केले जाणार आहे. ...

खासदार क्रिडासंग्राममध्ये १६ क्रिडा प्रकारात तब्बल १३०० विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सन्मानित - Marathi News | many as 1300 winners in 16 sports categories were honored by chief minister eknath shinde in mp sports sangram | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार क्रिडासंग्राममध्ये १६ क्रिडा प्रकारात तब्बल १३०० विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सन्मानित

केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती. ...

एसटी महाराष्ट्राची लाईफ लाईन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन - Marathi News | life line of ST maharashtra statement by chief minister eknath shinde in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी महाराष्ट्राची लाईफ लाईन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान - Marathi News | release white paper on 45 thousand crore announced for Marathwada; Uddhav Thackeray's challenge to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान

महाराष्ट्रातून कराच्या माध्यमातून एक रुपया नेला जातो आणि आठ पैसे परत केले जातात. सगळे पैसे गुजरातला दिले जातात. ...

तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा - Marathi News | A ring road connecting third Mumbai will be constructed; Chief Minister Shinde's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

एमएमआरडीएकडून डीपीआरची तयारी ...

तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | A ring road connecting Mumbai will be constructed; says Chief Minister Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहराच्या धर्तीवर अक्सेस कंट्रोल रिंग रोड तयार केला जाईल. त्याकरीता एमएमआरडीएच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ...